सन 1914 ते 1962 या कालावधीत या विभागाचे नामाभिधान कन्सल्टिंग सर्व्हेअर टू गव्हर्नमेंट असे होते. सन 1962 पासून नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय अस्तित्वात आले असून, संचालनालयाचे मुख्य् कार्यालय मध्यवर्ती इमारत, पुणे येथे आहे. संचालनालयातर्फे राज्यातील नागरी तसेच ग्रामीण क्षेत्रासाठी जमीन वापर योजना बनविण्यात येतात. तसेच राज्यासाठी अचल मालमत्तेचे मूल्यनिर्धारण करणे, वार्षिक मूल्यदर तक्ते बनविणे इ. मूल्यनिर्धारण विषयक कामे करण्यात येतात.
आदरणीय व्यक्ती
श्री. एकनाथ शिंदे, |
|
श्री. देवेंद्र फडणवीस, |
|
श्री.अजित पवार |
|
श्री. असीमकुमार गुप्ता, मा.प्रधान सचिव, नगर विकास(1), |
|
श्री. अविनाश पाटील, मा. संचालक, नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग |