वाहतूक व परिवहन योजना

विद्यमान वाहतूक विचारात घेता, वाहतूक व परिवहनविष्यक सर्वेक्षण करुन त्याचे पृथक्क्रण करुन वाहतूक व परिवहन घटकाने पुणे महानगर प्रदेशासाठी सर्वंकष योजना तयार केली आहे. वाहतूक योजनेतील एक महत्त्वाचा प्रस्ताव म्हणजे सायकल नेटवर्क ज्याचे केवळ भारतातील नव्हे तर परदेशातील नियोजनकारांनीही कौतुक केले आहे. पुणे महानगरपालिकेकडून सायकल नेटवर्कच्या पहिल्या टप्प्याच्या अंमलबजावणीचे काम हुडकोच्या अर्थसाहाय्यातून करण्यात येत आहे. वाहतूक व परिवहन घटकासाठी नगररचना संचालनालयाची उपसंचालक, नगररचना, पुणे आणि सहायक संचालक, नगररचना, औरंगाबाद अशी दोन कार्यालये आहेत.

निवडा

विभाग *
जिल्हा / शाखा कार्यालय*
वाहतूक व परिवहन योजना*