भविष्यातील प्रमुख आव्हाने

Active forum topics

  • नव्याने स्थापन झालेल्या 120 नगरपंचायती तसेच 16 नगरपरिषदा यांचेसाठी विकास योजना तयार करावयाचा कॄती आराखडा तयार करणे.
  • मुंबई महानगर प्रदेशातील बृहन्मुंबई व नवी मुंबई महानगर पालिका वगळता इतर सर्व महानगरपालिकांसाठी एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली
  • राज्यातील नव्याने मंजूर झालेल्या 12 प्रादेशिक योजनांसाठी विकास केंद्र आराखडे तयार करणे.
  • राज्यात वेगवेगळ्या नियोजन/विकास प्राधिकरणांच्या कार्यक्षेत्रांमध्ये नगर रचना योजना हाती घेणे.
  • नागरी वाहतूक धोरण अंतिम करणे
  • वाहनतळ धोरण अंतिम करणे.
  • नियमावलीतील काही बाबींचे प्रमाणीकरण करणे
  • विभागाच्या कार्यपद्धतींचे प्रमाणीकरण करणे.