विभागाची प्रमुख यशप्राप्ती

Active forum topics

  • अलिकडेच नव्याने गठीत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांव्यतिरिक्त, अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता आजमितीस विकास योजना मंजूर आहेत.
  • राज्यातील सर्व जिल्ह्यांकरिता प्रादेशिक योजना मंजूर आहेत.
  • सद्यस्थितीत राज्यातील संपूर्ण क्षेत्र नियोजनाखाली आलेले आहे.
  • राज्यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये विविध नगर रचना योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे.
  • राज्यातील अ वर्ग, ब वर्ग व क वर्ग नगरपरिषदांसाठी प्रमाणित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली.
  • राज्यातील प्रादेशिक योजना क्षेत्रासाठी प्रमाणित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली .
  • राज्यातील ड वर्ग महानगरपालिकांसाठी प्रमाणित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली .