Print Button
Maharashtra State Logo

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय,

महाराष्ट्र राज्य

Government Of India Emblem Image

ताजी बातमी

नगररचना आणि मूल्यांकन संचालनालयात आपले स्वागत आहे!

शाश्वत शहरांच्या विकासासाठी नियोजन महत्त्वाचे आहे.

मूल्यमापन मालमत्तेच्या मूल्यांचे उचित मूल्यांकन सुनिश्चित करते.

New iconरचना सहायक पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेच्या प्रश्नप्रत्रिकेची नमुना उत्तरप्रत्रिका (Model Answer Sheet) प्रसिध्द करण्यात आली असून, विद्यार्थ्यांनी लॉगीन करुन सदर उत्तर प्रत्रिका प्राप्त करुन घ्यावी. सदरची नमुना उत्तरप्रत्रिका दि. 14/01/2025 अखेर उपलब्ध राहील.

New iconPDF icon Higher Grade Steno Final (English)(6.45 MB)

New iconPDF icon Higher Grade Steno Final disqualify (English)(2.48 MB)

New iconPDF icon Lower Grade Steno Final (English)(2.08 MB)

New iconPDF icon Lower Grade Steno Final Disqualify(English)(2.09 MB)

New iconउश्रेलले_निश्रेलले_व्यावसायिक चाचणी परीक्षा_विकल्प सादर करण्यासंदर्भात प्रसिध्दीपत्रक रिक्रुटमेंट टॅब मध्ये पहावे

Previous slide
Next slide

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री. अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्रीमती माधुरी ताई मिसाळ

मा. राज्य मंत्री
नगर विकास विभाग

श्री. असीमकुमार गुप्ता

अपर मुख्य सचिव
नगर विकास विभाग

डॉ. प्रतिभा उ. भदाणे

मा. संचालक, नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग

विभागाबद्दल

सन 1914 ते 1962 या कालावधीत या विभागाचे नामाभिधान कन्सल्टिंग सर्व्हेअर टू गव्हर्नमेंट असे होते. सन 1962 पासून नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय अस्तित्वात आले असून, संचालनालयाचे मुख्य कार्यालय मध्यवर्ती इमारत, पुणे येथे आहे. संचालनालयातर्फे राज्यातील नागरी तसेच ग्रामीण क्षेत्रासाठी जमीन वापर योजना बनविण्यात येतात. तसेच राज्यासाठी अचल मालमत्तेचे मूल्यनिर्धारण करणे, वार्षिक मूल्यदर तक्ते बनविणे इ. मूल्यनिर्धारण विषयक कामे करण्यात येतात.

वेब ॲप्लिकेशन

दस्तऐवज, अहवाल व नकाशे

गॅलरी

संपर्क

नगररचना व मूल्यनिर्धारण विभाग संचालनालय, मध्यवर्ती इमारत, तळमजला, ससून रुग्णालयाजवळ, पुणे-411001

  (020) 26122076/26134603
  ddtp.ho@maharashtra.gov.in
  dirtpvd.pune@maharashtra.gov.in

Scroll to Top