सूचना/अधिसूचना/परिपत्रके/शासन निर्णय/इतर

Active forum topics

Gazzets

Total Items: 1              Page No : 1 / 1              Per Page Record Count :1

संबंधित अधिसूचनांच्या राजपत्राची प्रत

क्रमांक शीर्षक दुवा
1 महाराष्ट्र शासन राजपत्रे

Circulars/Notices/Notifications /Government Resolutions/Others)

नविवि यांनी जारी केलेल्या सूचना/अधिसूचना/परिपत्रके/शासननिर्णय/इतर
क्रमांक शीर्षक लिंक
1 शासन निर्णय
E.g., 06/24/2022
E.g., 06/24/2022

सूचना / अधिसूचना / परिपत्रके / शासन निर्णय / इतर

Total Items: 424              Page No : 1 / 43              Per Page Record Count :10
क्रमांक शीर्षक कलम फाईलचा आकार जारी करण्याची तारीख डाऊनलोड
1 एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील एकात्मिकृत नगर वसाहतीच्या नियमावलीमधील नियम क्र. 14.1.1.4(v) नुसार मौजे अंतर्ली, खोणी, हेदुटणे, कोळे, कटाई, माणगाव, घारीवली, ता. कल्याण, जि.ठाणे येथील मॅक्रोटेक डेव्हलपर्स लि. यांचे पूर्व मंजूर एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पामध्ये वा्ढीव क्षेत्र अंतर्भूत करून तसेच काही क्षेत्र वगळून सुधारीत स्थानिय मंजूरीसह प्रकल्प घोषित करणेबा्बत... 24.42 MB 18/05/2022 डाऊनलोड
2 एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील एकात्मिकृत नगर वसाहतीच्या नियमावलीमधील नियम क्र. 4.5 नुसार मौजे वारदोली, भेरले ता. पनवेल जि.रायगड येथील प्रवर्तक मे. वाधवा कन्स्ट्रक्शन ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांचे पूर्व मंजूर एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पामध्ये मौजे वारदोली, भेरले ता. पनवेल जि.रायगड येथील वा्ढीव क्षेत्र अंतर्भूत करण्यासह प्रकल्प घोषित करणेबा्बत... 14.01 MB 12/05/2022 डाऊनलोड
3 वि.यो. पुसद(सु.)जि. यवतमाळ. मौ. पुसद खंड-1 मधील नविन स. नं. 82,(जुना स. नं. 32, मूळ स.नं. 165) पै. एकूण क्षेत्र 1.97 हे. आर या जमीनीवरील आरक्षण क्र. 68 "प्राथमिक शाळा" या आरक्षणाने बाधित होणा-या 4000 चौ.मी. क्षेत्राबाबत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 127(2) अन्वयेची आदेश निर्गमित करणेबाबत.. 127(2) 5.1 MB 26/04/2022 डाऊनलोड
4 वि.यो. पुसद जि. यवतमाळ. मौ. पुसद खंड-1, नझूल शिट नं. 100 भूखंड क्र. 4212 पै. मधील विकास योजनातील आरक्षण क्र. 13 "प्राथमिक शाळा" या आरक्षणाने बाधित होणा-या 987.00 चौ.मी. क्षेत्राबाबत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 127(2) अन्वयेची अधिसू्चना निर्गमित करणेबाबत.. 127(2) 4.99 MB 26/04/2022 डाऊनलोड
5 वि.यो. पुसद(सु.) जि. यवतमाळ. मौ. पुसद खंड-1 मधील नविन स. नं. 17,(जुना स. नं. 118(मूळ स.नं. 8) पै. या जमीनीवरील आरक्षण क्र. 20 "बगीचा" या आरक्षणाने बाधित होणा-या 2350 चौ.मी. क्षेत्राबाबत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 127(2) अन्वयेची आदेश निर्गमित करणेबाबत.. 127(2) 5.13 MB 26/04/2022 डाऊनलोड
6 वि.यो. पुसद(सु.)जि. यवतमाळ. मौ. पुसद खंड-2 मधील नविन स. नं. 9,(जुना स. नं. 5, मूळ स.नं. 178) या जमिनीचे एकूण 2.40 हे. क्षेत्रापैकी विकास योजनेतील आरक्षण क्र. 83 "बगीचा" करीता बाधित होणा-या 0.98 हे. जागेबाबत..महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 127(2) अन्वयेची अधिसूचना प्रसि्द्ध करणेबाबत.. 127(2) 5.08 MB 26/04/2022 डाऊनलोड
7 वि.यो. नागपूर मौ. वाठोडा येथील खसरा क्र. 21/1/बी, प.हऩं.34A सि. स. नं. 29, क्षेत्र 0.81 हेक्टर या जागेवरील " कम्युनिटी सेन्टर(एमई-52)" चे आरक्ष्ण व्यपगत झाल्याचे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 127(2) अन्वयेची आदेश निर्गमित करणेबाबत.. 127(2) 4.25 MB 19/04/2022 डाऊनलोड
8 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर र्चना अधिनियम, 1966 चे कलम 49 अन्वये खरेदी सूचना मौ. सेलू, जि. परभणी येथील स. नं. 220/2, आ.क्र. 2 " बगीचा" व आ.क्र. 4" खेळाचे मैदान" बाबत. 49 3.39 MB 07/04/2022 डाऊनलोड
9 विकास योजना- वाई स.क्र. 2410 पैकी या जागेवरील आरक्षण क्र. 92 भाजी मंडई, शॉपिंग सेंटर व आठवडे बाजार या आरक्षणाबाबत, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 49 अन्वयेची सूचना.. 49 2.9 MB 07/04/2022 डाऊनलोड
10 वि.यो. नागपूर मौ. दाभा मधील खसरा क्र. 28/1 क्षेत्र 1.26 हेक्टर जागा कृषी विभागातून वगळून रहीवास विभागात समाविष्ट करणेबाबत. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 37(2) अन्वयेची अधिसूचना निर्गमित करणेबाबत.. 37(2) 3.97 MB 07/04/2022 डाऊनलोड

Pages