विकास योजना, प्रादेशिक योजना इ. तयार करताना त्यांचे क्षेत्राखालील जागेच्या विकासाचे नियंत्रण तसेच काही ठिकाणी विकासास प्रोत्साहन देण्यासाठी विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली तयार करण्यात येते. राज्यातील अ वर्ग, ब वर्ग व क वर्ग नगरपरिषदांसाठी एकात्मिक नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2013 साली तयार करण्यात आली आहे. तसेच राज्यातील प्रादेशिक योजना क्षेत्रासाठी एकात्मिक नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2013 साली तयार करण्यात आली आहे. राज्यातील ड वर्ग महानगरपालिकांसाठी एकात्मिक नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2016 साली तयार करण्यात आली आहे.
- महाराष्ट्र राज्यातील अ वर्ग, ब वर्ग व क वर्ग नगरपरिषदा व नगर पंचायतीसाठी प्रमाणित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली.(अंग्रेज़ी,मराठी)(3.03 MB)
• महाराष्ट्र राज्यातील अ वर्ग, ब वर्ग व क वर्ग नगरपरिषदा व नगर पंचायतीसाठी प्रमाणित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील सुधारणा, स्पष्टीकरण, अधिमूल्य निश्चिती.
- महाराष्ट्र राज्यातील प्रादेशिक योजना क्षेत्रासाठी प्रमाणित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली .(अंग्रेज़ी,मराठी)(2.71 MB)
• प्रादेशिक योजना क्षेत्रासाठी प्रमाणित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील सुधारणा, स्पष्टीकरण, अधिमूल्य निश्चिती.
- महाराष्ट्र राज्यातील ड वर्ग महानगरपालिकांसाठी विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली .(अंग्रेज़ी,मराठी)(2.28 MB)
• महाराष्ट्र राज्यातील ड वर्ग महानगरपालिकांसाठी विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील सुधारणा, स्पष्टीकरण, अधिमूल्य निश्चिती.
- इतर महानगरपालिका / विशेष नियोजन प्राधिकरणे / नवनगर विकास प्राधिकरणे /क्षेत्र विकास प्राधिकरणे यांच्या क्षेत्रातील विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली.(अंग्रेज़ी,मराठी)(51.8 MB)
एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली.(अंग्रेज़ी,मराठी)(13 MB)