सूचना/अधिसूचना/परिपत्रके/शासन निर्णय/इतर

Active forum topics

Gazzets

Total Items: 1              Page No : 1 / 1              Per Page Record Count :1

संबंधित अधिसूचनांच्या राजपत्राची प्रत

क्रमांक शीर्षक दुवा
1 महाराष्ट्र शासन राजपत्रे

Circulars/Notices/Notifications /Government Resolutions/Others)

नविवि यांनी जारी केलेल्या सूचना/अधिसूचना/परिपत्रके/शासननिर्णय/इतर
क्रमांक शीर्षक लिंक
1 शासन निर्णय
E.g., 07/27/2024
E.g., 07/27/2024

सूचना / अधिसूचना / परिपत्रके / शासन निर्णय / इतर

Total Items: 833              Page No : 1 / 84              Per Page Record Count :10
क्रमांक शीर्षक कलम फाईलचा आकार जारी करण्याची तारीख डाऊनलोड
1 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील काही तरतुदींमध्ये सुधारणा कलम 37(1कक) (क) अन्वये सूचनेसह कलम 154(1) खालील निदेश… कलम 37(1कक) (क) अन्वये सूचनेसह कलम 154(1) 3.36 MB 23/07/2024 download
2 विकास योजना पाचोरा जि.जळगाव मौजे पाचोरा, येथील गट नं.66/1/ब, मधील आ.क्र.54, बगीचा एकूण पैकी क्षेत्र संपादन करण्याबाबत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 49 अन्वये खरेदी सूचना 49 2.51 MB 11/07/2024 download
3 विकास योजना सिंदी रेल्वे जि.वर्धा मौ.पिंपळगाव (मा.), ता.हिंगणघाट, जि.वर्धा, स.क्र..219/1/ब, आ.क्र.76 बगीचा, 12 मी. रुंद वि.यो.रस्ता व 24 मी. रुंद वि.यो रस्ता बाबत. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 49(1) चे तरतुदी अन्वयेची खरेदी सूचना 49(1) 2.55 MB 05/07/2024 download
4 मंजूर प्रादेशिक योजना, हिंगोली, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 च्या कलम 20(4) अन्वये अधिसूचना निर्गमित करण्याबाबत मौ.बळसोंड ता. व जि.हिंगोली येथील गट क्र.141 (भाग) ही शेती विभागतील 1.10 हे.जमीन सार्वजनिक ‍- निमसार्वजनिक विभागात समाविष्ट करणेबाबत 20(4) 2.17 MB 03/07/2024 download
5 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 (केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी मंत्रालय विभागाने जारी केलेल्या addendum to model building Bye-Laws 2016 या विनियमांवर अंतर्भाव मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली मध्ये करणेसाठीची कलम 37 (1कक) (क) व कलम 20 (3) अन्वये सूचना 20(3) 4.37 MB 27/06/2024 download
6 प्रादेशिक योजना, पुणे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 20(3) अन्वये फेरबदल प्रसिध्द करणेबाबत मौजे गो-हेबु., ता.हवेली, जि.पुणे येथील गट नं.117 हिस्सा नं.1 ते 9 व ग.नं.119 हिस्सा नं.1 ते 9 एकूण क्षेत्र 11 हे.06 आर. शेती व ना विकास विभागातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करणेबाबत 20(2) 2.45 MB 25/06/2024 download
7 प्रादेशिक योजना, पुणे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 20 (3) अन्वये फेरबदल प्रसिध्द करणेबाबत मौ.कुसगाव बु. ता.मावळ येथील ग्ट नं.316, 317 पै., 335 पै., 366 पै., 339 पै., 340 पै., 342 पै., 345 पै., 380 ते मौ. गेव्हंडे, ता.मावळ येथील गट नं.26, 88, 89, 90, 91, 95, 96, 97, 103, 117, 118, 120, 123, 124, 125, 126, 127, 128 व मौजे आतावन, ता.मावळ येथील गट नं.37, 38, 39, 40, 42, 43, 46 या मिळकतीमध्ये 15 मी. प्रस्तावित विकास योजना रस्त्याऐवजी 24 मी रुंद प्रादेशिक योजना रस्ता प्रस्तावित करणेबाबत 20(3) 2.84 MB 21/06/2024 download
8 विकास योजना सोलापूर, जि.सोलापूर मौजे शेळगी, ता.उ.सोलापूर, जि.सोलापूर येथील सर्व्हे नं.40/1/ब भाग, क्षेत्र 0.52 हे. आर या जागेवरील आ.क्र.12/33 - मेला ग्राऊंड हे आरक्षण व्यपगत झाल्याबाबत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधि.1966 चे कलम 127(2) अन्वये अधिसूचना 127 (2) 4.76 MB 13/06/2024 downlaod
9 प्रादेशिक योजना, पुणे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 20 (3) अन्वये फेरबदल प्रसिध्द करणेबाबत मौ.भिवरी, ता.पुरंदर, जि.पुणे येथील गट नं.585, 616, 617, 620, 622, 626, 627, 628, 629, 630, 631, 632, 633, 646, 647, 662 व 663 मधील एकूण क्षेत्र 24.03 हे.आर क्षेत्र शेती तथा नाविकास विभागातून वगळुन रहिवास विभागात समाविष्ट करणेबाबत 20(3) 2.34 MB 11/06/2024 download
10 प्रादेशिक योजना पुणे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 20 (3) अन्वये फेरबदल प्रसिध्द करणेबाबत मौ.हरगुडे, ता.पुरंदर, जि.पुणे येथील गट नं.570 मधील 4.34 हे. आर क्षेत्र वनिकरण विभातून वगळून शेती तथा नाविकास विभागात समाविष्ट करणेबाबत 20(3) 2.13 MB 04/06/2024 download

Pages