सूचना/अधिसूचना/परिपत्रके/शासन निर्णय/इतर

Active forum topics

Gazzets

Total Items: 1              Page No : 1 / 1              Per Page Record Count :1

संबंधित अधिसूचनांच्या राजपत्राची प्रत

क्रमांक शीर्षक दुवा
1 महाराष्ट्र शासन राजपत्रे

Circulars/Notices/Notifications /Government Resolutions/Others)

नविवि यांनी जारी केलेल्या सूचना/अधिसूचना/परिपत्रके/शासननिर्णय/इतर
क्रमांक शीर्षक लिंक
1 शासन निर्णय
E.g., 09/08/2024
E.g., 09/08/2024

सूचना / अधिसूचना / परिपत्रके / शासन निर्णय / इतर

Total Items: 914              Page No : 1 / 92              Per Page Record Count :10
क्रमांक शीर्षक कलम फाईलचा आकार जारी करण्याची तारीख डाऊनलोड
1 विकास योजना-मालेगांव (दु.सु.) जि. नाशिक विकास योजना मालेगाव (दु.सु.) जि. नाशिक मधील मौ. मालेगाव महानगरपालिका हद्दीतील स.नं.37/2/3 मधील 1360 चौ.मी. जागेवरील आ.क्र.61 शासकीय कार्यालये व स्टाफ क्वॉर्टर्स बाबत म.प्रा.नि व न.र. अधिनियम,1966 चे कलम 127(2) अन्वये भाग नकाशे अधिप्रमाणित करणेबाबत. 127(2) 6.58 MB 03/09/2024 download
2 विकास योजना गंगाखेड (सु.+वा.क्षे.) जि.परभणी, मौजे गंगाखेड येथील स.नं./ग.नं. 90/1 मधील आ.क्र.63 - दुकानकेंद्र व आ.क्र.64 - सांस्कृतिक केंद्र व वाचनालय बाबत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 127(2) अन्वये आदेश निर्गमित करणेबाबत 127(2) 3.22 MB 29/08/2024 download
3 विकास योजना, कागल, जि.कोल्हापूर मधील स.नं.250/1/ब व 250/2 या जागेवरील आ.क्र.18 बालवाडी या आरक्षणाच्या अनुषंगाने कलम 127(2) चे आदेश निर्गमित करणेबाबत 127(2) 2.92 MB 27/08/2024 download
4 प्रारुप विकास योजना, परभणी (दु.सू.) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 26 अन्वये मुदतवाढ 26 1.38 MB 27/08/2024 download
5 प्रादेशिक योजना पुणे मौ.भूगाव, ता.मुळशी,‍ जि.पुणे, येथील फॉरेस्ट ट्रेल्स या अधिसूचित एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पाचे क्षेत्रात स.नं.36/2, 89/1 व 89/2 या जमिनीचे एकूण 2.04460 हे. क्षेत्र समाविष्ट करुन सुधारीत स्थानिय मंजूरी मिळणेबाबत 7.82 MB 27/08/2024 download
6 विकास योजना ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर. मौजर देलनवाडी ता.ब्रम्हपूरी, जि.चंद्रपूर येथील सर्व्हे नं.41/1/ब या जमिनीवरील आ.क्र.55, डिस्पेंसरी अँड मॅटर्निटी होम या आरक्षणाबाबत महाराष्ट्र प्रादेशिक समुचित व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 127(2) बाबतचे आदेश निर्गमित करणेबाबत 127(2) 2.95 MB 26/08/2024 download
7 विकास योजना - बल्लारपूर जि.चंद्रपूर मौजा बल्लारपूर, ता.बल्लारपूर, जि.चंद्रपूर येथील सर्व्हे क्र.44 पैकी (शिट क्र.10, सिसक्र.22/7) या महाराष्ट्र प्रादेशिक समुचित व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 127(2) बाबतचे आदेश निर्गमित करणेबाबत 127(2) 3.33 MB 22/08/2024
8 विकास योजना - बल्लारपूर जि.चंद्रपूर मौजा बल्लारपूर, ता.बल्लारपूर, जि.चंद्रपूर येथील सर्व्हे क्र.44 पैकी (शिट क्र.10, सिसक्र.22/7) या महाराष्ट्र प्रादेशिक समुचित व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 127(2) बाबतचे आदेश निर्गमित करणेबाबत 127(2) 3.33 MB 22/08/2024 download
9 विकास योजना शिरुर-कासार, जि.बीड महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम-31(1) अन्वयेच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने नकाशे अधिप्रमाणित करणेबाबत. 31(1) 8.49 MB 21/08/2024 download download
10 विकास योजना शिरुर-कासार, जि.बीड महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम-31(1) अन्वयेच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने नकाशे अधिप्रमाणित करणेबाबत. 31(1) 10.92 MB 21/08/2024 download download

Pages